😍पाखरा आझाद केलं तुला💔गाण्याचे ओरिजनल गायक kk आणि गायत्री शेलार यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर💐🎉
HTML-код
- Опубликовано: 8 апр 2025
- 😍पाखरा आझाद केलं तुला💔गाण्याचे ओरिजनल गायक kk आणि गायत्री शेलार यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर💐🎉
Gayatri Shelar Kishor Jawale
पाखरा आझाद केलं तुला
Pakhara Aazad Kel Tula
Pakhara Aazad Kel Tula Original Singer - Kishor Jawale Kk
Sajana azad Kel Tula
साजना आझाद केलं तुला
Sajana azad Kel Tula Original Singer - Gayatri Shelar
Balgandharv Mahotsav Pune 2024
बालगंधर्व महोत्सव पुणे 2024
भिमसैनिकांनो उभरते सितारे आहात रे तुम्ही Best of luck all of you जयभिम जयसविधान नमो बुद्धाय
इथ नको जाती धर्माची shatt उपट लावू तू
छान आहे आवाज किशोर भाऊ जावळे यांचा केके बेंजो 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍😎😎😎
वा किशोर जावळे जी खूप छान गाता तुम्ही आणि तुमचा लुकही Look आता मस्त स्टायलिस्ट होत आहे 👌खूप खूप शुभेच्छा पुढील सर्व कार्यक्रमांसाठी👍🎤
दादा हि कला माता भगिनी बिनधास्त नाचतात हि सर्व आपल्या भगिनी आहेत
भाऊ....आपण मनोरंजन च्या...हेतूने बघायचं.....
निळी साडी लाल ब्लाऊज वाली किती भारी नाचते लाखात एक ❤❤❤❤❤
गाण्याचा तमाशा करून ठेवलाय 😂😂😂
Kharch ki Rao❤❤❤❤
निळ्या रंगाच्या साडी वालीला कोणी आझाद करू शकले नाहीत वाटतं ❤😊
हे गाणं ऐकून जुने दिवस आठवले खूप खूप सुंदर आवाज आहे अभिनंदन तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
Lavender साडी वाल्या madam खूप सुंदर डान्स करता हेत
गौतमी पाटील पेक्षा छान 👌👌👌👌
निळ्या साडी मॅडम😳 काय नाचतात राव 👌एकदम झकास 👍👑
छच
Nilya sadi vali cha Dan's❤❤
निळ्या साडीवंरच पाखरू का राव❤❤❤❤
लय पाखर जमा झालि राव
आशिष भाऊ एक नंबर गाणे लिहतात...सलाम तुम्हाला
किशोर जावळे KK ok गायत्री ताई शेलार लयभारी गित बासुरी अभिनंदन
Khup Chan aahe kishor dada aawaj tumcha veri naic ❤
गायत्री ताईचा आवाज एकच नंबर आहे
कीशोर भाऊ खुप छान ❤👌👌👌♥️🌹👌👌👌
निळ्या साडी वाल्या ताई लय भारी नाच त्यात 👌👌🤞🤞🤏🤏
मी हे गाणं आज एकल्....आणि खूप आवडलं....
खुप छान ❤❤
Kishor bhau 1 ni
निळी-लाल साडी वाली काय नाचते राव बेधडक छान मस्तच भारी यार
निळ्या साडी वाली मॅडम एक नंबर झकास ❤
आमच्या गावचा हिरो या गाण्यांमध्ये आहे सुलतान शिकलगार
खूप छान आवाज आहे केके दादांचा आणि गायत्री ताईंचा
गाणं खूप फास्ट झालं आहे
Actually गाणं Sad आहे पण निळी-लाल साडीवाली नाचते बेधुंद त्याच्यामुळे मन तृप्त झाले.
वा दादा छान ऐकच नंबर आवाज भावा सलाम तुला गान्याला
खूप शुभेच्छा 🎉🎉 मस्त 😢😢
नाचणारे खूपच भरी पण garbad केली राव तुम्ही अभिनंदन करतो आहे
खूप छान आवाज आहे दादा आणि ताई तुमचा
किशोर.जावळे.गाण.चागलं.मणताय.❤❤❤
आता तर खूपच छान वाटतं ❤❤❤❤❤
Im a big fan of kk sir ❤❤❤
1 नंबर गाण supar 👍
निळा साडीचा खुप छान ❤️❤️❤️❤️
पिवळी साडी काळा बालुज खूप छान ❤❤❤❤❤
एक नंबर ❤😂🎉
खूप खूप अभिनंदन
लाल पाखरू लय भारी नाचतय राव🤔
अभिनंदन ताई
All the best KK & GAYTRI TAI
निळ्या बाई लयच भारी❤❤❤❤❤
खूप छान sir ❤❤
Dada
👌🏼👌🏼
निळ्या साडी मधल पाखरू 1 नंबर नाचतय ❤❤❤❤
खूप छान आवाज आहे दोघांचा
आरे तमाशा लावलाय तुम्ही.
हे सगळं आमच्या कोकणात नाही चालत
खूप छान दादा
लाल ब्लाउज वाली खूप नाचते 1 नंबर 👍❤
शेलार ताई संविधान तुझ्या बाजूने आहे माता भगिनींना पूर्ण अधिकार आहे जीवनाचा आनंद घ्या
सौजन्य सिध्दार्थ तरूण मंडळ रहाटवडे
निळ्या साडीतलं पाखरू आजच झाले वाटतं
टेम्पो खूप फास्ट झाला दादा पण खूप छान
Khuf Chan aahe gane 70 takke aasech zale aahe
Kishor cha avaj 1k nambar
ताईंचा आवाज खूप गोड आहे
खूप छान 👌
Kadak
अप्रतिम भाऊ
कडक
एक नंबर गाण
Kk bhai जास्त घाई केली गाणं म्हणतानी
🤝
गायत्री ताई खूपच छान
नुस्ता तमाशा
Kadakkkkk K.K bhau ❤❤❤
डान्सबार मध्ये आल्याचा फील झाला
😂😂😂बरोबर
Correct
Bara dance bar madhe jaun baghitla hotas
Dance bar madhe gelo tar nahi ahe mi pan asach asnar tar jayalach nako😂
😂😂😂😂😂😂
ताईंचा आवाज छान आहे. Tai Good
बाई सामान लय भारी आहे
खुप छान अप्रतिम
Dada khup chan song Aahe pan slow chi maja alag aahe
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
१ number
Nice voice.😊
अभिनंदन गायत्री🎉🎉
निळ्या साडी वाल्या छान 👌
👌👌🙏💐 super 1
के के एकच नंबर आवाज आहे
Great
खूप छान सगळ्यांनाच नाचवलं खूप आभारी
निळ्या रंगाची साडी वाल्या भारी
मस्त दादा
खुप खुप छान
खुप छान गायल ताई 👌
Nc marati song assam la comen
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
😮😮
के.के तुमच्या शेजारी निळ्या साडीवाली सुंदर नाचतात ताई ❤❤❤
Khu p chan
nice voice...... ❤️🥰
Lai bhari
Kishor Jawale No.1 Singer .Best of Luck
Blue sadi vali khup jabardast dans
ग्रेट 💐💐
❤गान नंबर 1 आहे भाऊ पण जरा गडबडीत गायल ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai khup chan❤ aawaaj ahe
एकच नंबर 😂😂😂😂
खूप छान व्हिडिओ
❤
ओ हो खुप छान
खुपचं सुंदर आवाज,,,,,